धुळे जिल्हा परिषद भरती 352 जागा
आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे) ही पदे भरण्यात येणार आहेत.
Dhule Saralseva bharti 2023) post details
| रिक्त पदाची नावे | रिक्त पद संख्या |
|---|---|
| आरोग्य पर्यवेक्षक | ०१ |
| आरोग्य सेवक (पुरुष ) ५०% हंगामी कर्मचारी | ५९ |
| आरोग्य परिचारिका (महिला आरोग्य सेवक ) | २०६ |
| औषध निर्माण अधिकारी | ०७ |
| कंत्राटी ग्रामसेवक | ०५ |
| कनिष्ट अभियंता (स्थापत्य/बांधकाम) | ०६ |
| कनिष्ट अभियंता(यांत्रिकी ) | ०१ |
| मुख्य सेविका /पर्यवेक्षिका | ०८ |
| पशुधन पर्यवेक्षक | ११ |
| प्रयोगशाळा तंत्रज्ञ | ०३ |
| वरिष्ठ सहाय्यक (लेखा ) | ०३ |
| विस्तार अधिकारी | ०१ |
| स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाठबंधारे) | ४१ |
| एकूण | ३५२ जागा |
- एकूण जागा : 352
- पदाचे नाव : विविध पदे
- शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगळे (सविस्तर जाहिरातीत कळविले जाईल)
- निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
- वेतन ( पगार ) :- नियमानुसार
- नोकरीचे ठिकाण : धुळे
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
- अर्जाची सुरु होण्याची तारीख : 5 ऑगस्ट 2023
- अर्जाची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2023
- नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
- शासकीय योजना माहीती whatsapp ग्रुप लिंक 👇🏼
- वयाची अट - 25 ऑगस्ट 2023 रोजीखुला प्रवर्ग - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहेराखीव प्रवर्ग - किमान 18 ते कमाल 43 वर्षे आहेदिव्यांग उमेदवार - किमान 18 ते कमाल 45 वर्षे आहेटीप - 03 मार्च 2023 अंतर्गत शासनाच्या निर्णयानुसार सर्व उमेदवारांना 02 वर्षाची अधिकची शिथिलता देण्यात येणार आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवार साठी 40 , मागासवर्गीय उमेदवारांसाठी 45 व दिव्यांग उमेदवारांसाठी 47 वर्षे आहे. तसेच पदांच्या संवर्गानुसार काही पदाची वयोमर्यादा ही वेगवेगळी आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
How To Apply For ZP Dhule Maharashtra Bharti 2023
- या भरतीसाठी अर्ज हा खाली दिलेल्या संकेतस्थळा वर करावा.
- अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
- खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
- 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
- 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
- 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा