महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5793 मेगा भरती
एकुण जागा – 5793 जागा (निवड यादी – 4629 जागा) (प्रतिक्षा यादी – 1164 जागा)
पदाचे नाव व तपशील
- लघुलेखक – 714 जागा (निवड यादी-568 जागा) (प्रतिक्षा यादी-146 जागा)
- कनिष्ठ लिपीक – 3495 जागा (निवड यादी-2795 जागा) (प्रतिक्षा यादी-700 जागा)
- शिपाई/हमाल – 1585 जागा (निवड यादी-1266 जागा) (प्रतिक्षा यादी-318 जागा)
पुणे, अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, परभणी, जालना, लातूर, नंदुबार, जळगाव, धुळे, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नाशिक, वाशीम, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, उस्मानाबाद, रायगड-अलिबाग, बीड, कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, रत्नागिरी, गडचिरोली, विभाग.*
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023
शैक्षणिक पात्रता
- लघुलेखक (निम्नश्रेणी): (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि व मराठी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
- कनिष्ठ लिपिक: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT
- शिपाई/ हमाल: 7 वी उत्तीर्ण व चांगली शरीरयष्टी.
जिल्हा न्यायालय भरती वेतनमान
- लघुलेखक (निम्नश्रेणी): वेतनस्तर S-14 प्रमाणे रू 38600 ते 122800
- कनिष्ठ लिपिक: वेतनस्तर S-6 प्रमाणे रू 19900 ते 63200
- शिपाई/ हमाल: वेतनस्तर S-1 प्रमाणे रू 15000 ते 47600
वयाची अट – 18 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अर्जाची फी – दि. 04 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता कळविण्यात येईल
जाहिरात (Notification of District Court Recruitment) – दि. 04 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता सविस्तर जाहिरात प्रकाशित होईल.
ऑनलाईन अर्ज – दि. 04 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता सुरू होतील.
.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा