🔗🔗🔗🔗🔗 महाईग्राम अॅप लिंक -
https://play.google.com/store/apps/details?id=com.gov2egov.citizenforum
वरील- लिंक वरुन MAHAEGRAM CITIZEN CONNECT अॅप Download करून घ्यावे.
- आपल्या मोबाईलमध्ये MAHAEGRAM CITIZEN CONNECT अॅप install करावे.
- त्यानंतर रजिस्टर वर क्लिक करुन मोबाईल नंबर नोंद करा.
- आपणास आपला आयडी व पासवर्ड आपल्या मोबाईलवर मेसेज द्वारे मिळतील.
-आपल्याला मेसेज द्वारे मिळालेल्या युजर व पासवर्डने लॉगीन करता येईल.
- आपण आपली ग्रामपंचायत निवडावी आणी आपल्या ग्रामपंचायतची सर्व माहिती पहा.
- या अॅप मधुन आपण आपल्या मिळकतीचा नमूना नंबर 8 साठी अर्ज करु शकता, ग्रामपंचायत च्या कराची थकबाकी online payment gateway च्या माध्यमातून भरू शकतो.
- तसेच ग्रामपंचायत स्तरावरील (जन्म, मृत्यु, विवाह नोंदणी झालेले) प्रमाणपत्रांसाठी अर्ज करू शकता.
-
MAHAEGRAM CITIZEN CONNECT अॅप Installation करून सेवांचा लाभ घ्यावा.
धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सुलाई शासकीय योजना व नोकरी मागर्दर्शन Whatsapp ग्रुप खालील लिंक


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा