सर्व पशुपालक बंधूंना कळविण्यात येते की पशुंसवर्धन विभाग यांचे कडून नाविन्य पुर्ण योजना चालू झालेली आहे ज्या मध्ये 2 दुधाळ जनावरे (गाय किंवा म्हैस) , १०००पक्षी कुक्कट योजना, तसेच १० शेळ्या व एक बोकड योजना चालू झालेली आहे त्यासाठी अधिक महिती साठी ऑलाइनवरील https://ah.mahabms.com या साईट वर आपली माहिती सह अर्जं करावयाचा आहे त्यांची मुदत दिनांक ९/११/२०२३ पासुन ८/१२/२०२३ पर्यंत आहे ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी वरील ऑन लाइन अर्ज भरून द्यायचा आहे त्यासाठी अनु.जाती व जमाती यांना ७५ टकके सवलत आहे व बाकी सर्वांना ५० % टक्के सवलत आहे
2 गाई 2 म्हशी
10 शेळी 1 बोकड
1000 कोंबड्या
ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे अशा लाभार्थ्यांना मोबाईल वरती मेसेज आला आहे लाभार्थ्यांनी कागदपत्र अपलोड साठी संपर्क साधा सुलाई कॉम्पुटर बाम्हणे
कागदपत्र अपलोड करणे सुरु
जिल्हास्तरीय योजना - शेळी / मेंढी गट वाटप करणे या योजनेतील कागदपत्र पडताळणीसाठी आपली निवड झालेली आहे. कागदपत्रे विहित वेळेमध्ये अपलोड करावीत.
EVDTEC
जिल्हास्तरीय योजना - दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे या योजनेतील कागदपत्र पडताळणीसाठी आपली निवड झालेली आहे. कागदपत्रे विहित वेळेमध्ये अपलोड करावीत.
EVDTEC
आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) रेशन कार्ड
3) बँक पासबुक
4) जातीचा दाखला
5) घराचा उतारा किंवा जमिनीचा उतारा
6) अपत्य दाखला
7) रहिवाशी दाखला
8) अपंग असल्यास अपंगाचा दाखला
9) शैक्षणिक कागदपत्रे
10) प्रशिक्षण घेतला असल्यास प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा