सौर प्रकल्पासाठी जमीन भाड्याने द्या आणि कमवा लाखो रुपये
सौर कृषि वाहिनी योजनेची उद्दिष्टे
- सोलर वीज प्रकल्प उभारून 🥹शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे.
- शेतीप्रधान क्षेत्रांमध्ये असलेल्या उपकेन्द्राच्या ५ किमी परीक्षेत्रामध्ये २ ते १० मेगावॉट क्षमतेचे सोलर वीज प्रकल्प उभार
- जागेचे क्षेत्रफळ कमीत कमी ३ एकर ते जास्तीत जास्त ५० एकर असावे.
सौर कृषि वाहिनी योजनेची ठळक वैशिष्ठे
- सोलर वीज प्रकल्प उभारणीसाठी महावितरणच्या ३३/११ केव्ही उपकेंद्रांची यादी उपलब्ध क्षमतेसहित पोर्टलवर उपलब्ध
- शेतकऱ्यांना त्यांच्याकडील अतिरिक्त जमीन असल्यास सदर प्रकल्पासाठी भाडेतत्वावर देण्याची सुविधा
- महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार सरकारी जागेसाठी ३० वर्षासाठी रु. १/- भाडे राहील.
- खाजगी जमीन भाडेतत्वावर दिल्यास वार्षिक प्रती एकर रु. ३०,०००/- भाडे राहील.
आवश्यक कागदपत्रे :
- ७/१२ उतारा प्रत
- आधार कार्ड प्रत
- बँकेची रद्द केलेली चेकबूक प्रत/पासबुक प्रत
- ८ अ उतारा
- फेरफार उतारा
- अधिकृत पत्र
जागेसाठी कोण अर्ज करू शकतात
- स्वतः शेतकरी
- शेतकऱ्याचा गट
- सहकारी संस्था
- वॉटर युसर असोसिएशन
- साखर कारखाने
- जल उपसा केंद्र
- ग्रामपंचायत
- उद्योग
जागेची पात्रता
- जागेचे क्षेत्रफळ कमीत कमी ३ एकर ते जास्तीत जास्त ५० एकर असावे.
- महावितरण च्या ३३/११ K .V उ
सुलाई शासकीय योजना व नोकरी मागर्दर्शन Whatsapp ग्रुप खालील लिंक
- ´ÖÆüÖ
SR NO
DISTRICT
TALUKA
SUBDIVISION NAME
SUBSTATION NAME
SUBSTATION
NUMBER
INSTALLED
CAPACITY
SPARE CAPACITY
AVAILABLE
718
DHULE
SINDKHEDE
DONDAICHA
33/11KV MALPUR SUBSTATION
094075
5
2.92
719
DHULE
SINDKHEDE
DONDAICHA
33/11KV VIKHARAN(DEVACHE) SUBS
094070
5
5
720
DHULE
SINDKHEDE
DONDAICHA
NIMGUL 33/11 KV S/S
094047
5
3.53
×¾ÖŸÖ¸üÞÖ ÛÓú¯Ö®ÖßÃÖ ³ÖÖ›êŸÖŸ¾ÖÖ¾Ö¸ü ¤êüÞµÖÖŸÖ µÖêÞÖÖ·µÖÖSR NO
DISTRICT
TALUKA
SUBDIVISION NAME
SUBSTATION NAME
SUBSTATION
NUMBER
INSTALLED
CAPACITY
SPARE CAPACITY
AVAILABLE
721
DHULE
SINDKHEDE
NARDANA
33/11 KV SUB BABHALE
094045
5
1
722
DHULE
SINDKHEDE
NARDANA
33/11 KV SUB BETAWAD
094057
5
2.08
723
DHULE
SINDKHEDE
NARDANA
33/11 KV SUB NARDANA
094001
10
3.04
724
DHULE
SINDKHEDE
NARDANA
33/11 KV SUB SUKWAD
094019
10
2.56
725
DHULE
SINDKHEDE
SHINDKHEDA
33/11 KV BAMHANE SUB-STATION
094024
10
4.04
726
DHULE
SINDKHEDE
SHINDKHEDA
33/11KV CHIMTHANE SUB-STATION
094017
10
5.51
727
DHULE
SINDKHEDE
SHINDKHEDA
33/11KV LANGHANE SUB-STATION
094071
5
2.48
728
DHULE
SINDKHEDE
SHINDKHEDA
33/11KV SAWAI MUKTI SUB-STATIO
094051
10
4.33
729
DHULE
SINDKHEDE
SHINDKHEDA
33/11KV SHINDKHEDA SUB-STATION
094005
20
6.66


३ टिप्पण्या:
https://mahadiscom.in/solar-mskvy/
पण त्या साठी जे आपलं शेत आहे ते रोड ला लागून पाहिजे असेल का
तसे नाहि
टिप्पणी पोस्ट करा