*महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभ योजनेचे पोर्टल सुरू*
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन लाभ योजनेचे पोर्टल सुरू करण्यात आले असून, संबंधित लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत माहिती अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केले आहे. योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची व वारसांची माहिती पोर्टलवर तत्काळ अपलोड करावी. याबाबत अग्रणी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच सर्व बँकांना सूचित करण्यात आले आहे, अशी माहिती उपनिबंधक कार्यालयाने दिली
म्हणून राहिल्या शेतकरीची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती यादी लवकरच प्रसिद्ध होणार*
*ज्या शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती ई KYC केली होती, पण अद्याप खात्यावर पैसे जमा झाले न होते*
*किंवा खाते नंबर चुकला होता, आधार कार्ड तसेच नाव चुकल्या मुळे लाभ भेट न होता अश्या शेतकऱ्यांना यांचा फायदा होणार आहे*
*तसेच पात्र असून यादी न समावेश करण्यात आलेल्या लाभार्थी चे नवीन नाव समावेश करण्यात येणार आहे*
*CSC VLE महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल फक्त अग्रणी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या साठी सुरु करण्यात आले आहे, CSC वर नाही*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा