सुलाई शासकीय योजना व नोकरी मागर्दर्शन Whatsapp ग्रुप खालील लिंक
शनिवार, २८ जानेवारी, २०२३
लवकरच OBC क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना
सुलाई शासकीय योजना व नोकरी मागर्दर्शन Whatsapp ग्रुप खालील लिंक
शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३
बांधकाम कामगार पेटी चे फॉर्म भरणे सुरू आहे
आवश्यक कागदपत्रे
आवश्यक कागदपत्रे
1 आधार कार्ड
2 बँक पासबुक
3 रेशन कार्ड
4 वारस चे आधार कार्ड
5 पासपोर्ट साइज फोटो
फॉर्म भरण्याची फी 300
बांधकाम कामगार योजना फायदे
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक सहाय्य, आरोग्यविषयक सहाय्य, आर्थिक सहाय्य बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिली जाते. ते आपण सविस्तरपणे पाहू.
सामाजिक सुरक्षा
- नोंदणीकृत लाभार्थ्याला स्वताच्या विवाहाच्या खर्चासाठी ३०,०००/- रुपये अनुदान म्हणून दिले जाते. त्यासाठी विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. नोंदणीकृत लाभार्थी कामगाराला मोफत मध्यान्ह जेवण सुविधा या योजनेअंतर्गत दिली जाते.
- तसेच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा बांधकाम कामगारांना लाभ दिला जातो.
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदीत पात्र असलेल्या बांधकाम कामगारांना उपयुक्त असलेली अवजारे खरेदी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला ५००/- रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाते. त्यासाठी अवजारे खरेदी करणार असल्याचे हमीपत्र देणे गरजेचे आहे.
- नोंदणीकृत कामगार लाभार्थ्याला प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेअंतर्गत विविध लाभ दिले जातात.
- तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत देखील या कामगारांना लाभ दिले जातात.
- पात्र कामगारांना पूर्व शिक्षण आणि आवश्यक ते प्रशिक्षण या योजनेअंतर्गत मोफत दिले जाते.
- सुरक्षा संच कामगारांना पुरवले जातात.
- दिनांक ३१ ऑगस्ट २०१४ रोजी नोंदणी केलेल्या जीवित असलेल्या बांधकाम कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी प्रति कामगार ३०,०००/- आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.
शैक्षणिक सहाय्य
- नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या पणिल्या २ मुलांना पहिली ते सातवी मध्ये किमान ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असले, तर २,५००/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात. त्यासाठी ७५ टक्के हजेरी बाबतचा दाखला देणे गरजेचे आहे.
- नोंदणी केलेल्या दोन मुलांना इयत्ता आठवी ते दहावी मध्ये ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असले, तर रुपये ५००/- प्रतिवर्षी प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात.
- नोंदणीकृत लाभार्थ्याच्या दोन मुलांना इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मध्ये कमीत कमी ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रुपये १०,०००/- शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात. त्यासाठी ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असल्याचे गुणपत्रक सादर करणे आवश्यक आहे.
- कामगाराच्या दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगार यांच्या पत्नीला पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामग्री साठी प्रतिवर्षी २०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य म्हणून दिले जातत. त्यासाठी मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र किंवा गुणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या ची पावती किंवा बोनाफाईड सादर करणे आवश्यक आहे.
- नोंदणी केलेल्या लाभार्थ्याच्या दोन पाल्यांना किंवा पत्नीला वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थेत प्रवेश घेण्यासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येक शेक्षणिक वर्षी पदवी अभ्यासक्रमासाठी रुपये १ लाख व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी रुपये ६०,०००/- शैक्षणिक सहाय्य म्हणून दिले जातात. त्यासाठी मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या बाबतची पावती सादर करणे आवश्यक आहे.
- बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना शासनमान्य पदवीके मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलास प्रति शैक्षणिक वर्षी २०,०००/- रुपये आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असल्यास प्रति शैक्षणिक वर्षी २५,०००/- रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातत.
- कामगाराच्या दोन मुलांना संगणकाचे शिक्षण एमएस-सीआयटी घेत असलेल्या नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना शुल्काची परिपूर्ती, तसेच एमएस-सीआयटी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास त्याच्या फी शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून दिली जाईल.
- पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप या योजनेअंतर्गत केले जाईल.
आरोग्य विषयक साहाय्य
- नोंदणीकृत स्त्री बांधकाम कामगार असो किंवा पुरुष बांधकाम कामगार पत्नीला नैसर्गिक प्रसुतीसाठी १५,०००/- रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी २०,०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीचे प्रमाण पत्र आणि उपचाराची देयके सादर करणे आवश्यक आहे.
- जर कामगार लाभार्थ्याच्या कुटुंबीयांना गंभीर आजार झाले, तर त्याच्या उपचारासाठी १ लाख रुपये वैद्यकीय सहाय्य एकाच सदस्यास एकाच वेळी कुटुंबातील २ सदस्य पर्यंत मर्यादित डे आहे. तसेच आरोग्य विमा योजना लागू नसल्यास सदर योजनेचा लाभ दिला जातो. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने गंभीर आजाराबाबत दिलेले प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचार कागदपत्रे.
- कामगाराच्या पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली, तर त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी १ लाख रुपये मुदत बंद ठेव लाभ दिला जाईल. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया बाबतचे प्रमाणपत्र आणि अर्जदार कामगाराला एक पेक्षा अधिक मुली नाहीत याचा पुरावा आणि शपथपत्र.
- नोंदणी केलेल्या कामगाराला ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्याला २ लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.
- जर बांधकाम कामगारांचे विमासंरक्षण असेल, तर विमा रकमेची परिपूर्ती किंवा मंडळामार्फत २ लाख रुपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ दिला जातो. त्यासाठी ७५ टक्के अपंगत्व असल्याचे वैद्यकीय अधिकार्याकडे प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचाराची देयके सादर करणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा देखील लाभ घेता येणार आहे. कामगारांची वेळोवेळी तपासणी केली जाईल. त्यासाठी शासकीय केंद्रातून ऊपचार घेतल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
आर्थिक सहाय्य
- नोंदणी केलेल्या लाभार्थ्याच्या कामावर असताना मृत्यू झाला, तर त्याच्या वारसाला ५ लाख रुपये आर्थिक साहाय्य दिले जाते. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला किंवा कामावर असताना मृत्यू झाला आहे असा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
- नोंदणीकृत कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला, तर त्याच्या वारसाला २ लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यूचा दाखला सादर करणे गरजेचे आहे.
- नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराला अटल बांधकाम कामगार आवास शहरी योजने अंतर्गत २ लाख रुपयांची आर्थिक सहाय्य केले जाते. त्यासाठी तो कामगार प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र आहे याचे सक्षम अधिकार्याचे पत्र देणे आवश्यक आहे.
- घर बांधण्यासाठी ४.५ लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाते. त्यामध्ये केंद्र शासनाकडून २ लाख रुपये आणि कल्याणकारी मंडळाकडून २.५ लाख रुपये दिले जातात.
- नोंदणी केलेल्या लाभार्थ्याला लाभार्थी कामगाराचा जर मृत्यू झाला, तर त्याच्या नामनिर्देशित वारसाला १०,०००/- रुपये त्याच्या अंत्यविधीसाठी मदत म्हणून दिले जातात. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले मृत्युपत्र आवश्यक आहे.
- कामगाराचा मृत्यू झाला, तर त्याच्या विधवा पत्नीला अथवा स्त्री कामगाराचा निधन झाले तर विधुर पतीला पाच वर्षापर्यंत प्रतिवर्षी २४,०००/- रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यूचा दाखला गरजेचा आहे.
- घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी बँकेकडून घेतलेल्या होम लोन वरील व्याजाची रक्कम दहा लाख किंवा दोन लाख अनुदान स्वरूपात दिली जाते. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतले चा पुरावा किंवा कर्ज किंवा घर पती-पत्नीचा संयुक्त नावे असल्याचा पुरावा गरजेचा आहे.
- महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगारांकरिता व्यसनमुक्ती केंद्र उपचाराकरिता नोंदीत कामगारास रुपये ६,०००/- आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातत.
पोस्ट ऑफिस भरती 40,000 पेक्षा अधिक जागांसाठी भरती 10 वी च्या टक्केवारीवर निवड कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही
🙋♂️ एकुण जागा: 40889 जागा
Post Office Bharti 2023 Age Limit
सुलाई शासकीय योजना व नोकरी मागर्दर्शन Whatsapp ग्रुप खालील लिंक
Post Office Bharti 2023 Required Document List
गुरुवार, २६ जानेवारी, २०२३
शेतजमीन, वहिवाटीचे वाद मिटवा केवळ दोन हजार रुपयांत, शासनाची सलोखा योजना
मंगळवार, २४ जानेवारी, २०२३
कृषी उन्नती योजने अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अनुदानाची यादी
आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात-
7/12 व 8 अ,
बँक पास बुक,
आधार कार्ड,
यंत्राचे कोटेशन,
परिक्षण अहवाल,
जातीचा दाखला.
विविध औजारांसाठी अनुदानाची रक्कम किती आहे-
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (50 टक्के)-
अ.ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) -125000/-
ब. पॉवर टिलर -
8 बीएच पी पेक्षा कमी - 65000/-
8 बीएचपी व त्यापेक्षा जास्त - 85000/-
क. स्वयंचलित अवजारे
रिपर कम बाइन्डर (3 व्हील) - 175000/-
रिपर कम बाइन्डर (4 व्हील) - 250000/-
रीपर - 75000/-
पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड ) - 25000/-
पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड ) - 35000/-
पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) - 63000/-
ड. ट्रॅक्टर (35 बिएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे
रोटाव्हेटर 5 फुट - 42000/-
रोटाव्हेटर 6 फुट - 44800/-
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) - 100000/-
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) - 250000/-
पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) - 20000/-
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 35000/-
कल्टीव्हेटर - 50000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम - 70000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम - 89500/-
पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम - 40000/-
नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम - 50000/-
ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 125000/-
विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 75000/-
कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -100000/-
Chaff cutter- ( operated by engine/electric motor below 3 hp and power Tiller, and tractor of below 20 hp)- 50 टक्के, 20000/- रु.
Manually operated chaff cutter (above 3 feet)- 50 टक्के, रु.6300/-.
Manually operated chaff cutter ( upto 3 feet)- 50 टक्के, रु.5000/-.
अनुदान - इतर लाभार्थी यांना 40 टक्के
अ.ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी )-100000/-
ब. पॉवर टिलर -
8 बीएच पी पेक्षा कमी - 50000/-
8 एचपी आणि त्यापेक्षा जास्त - 70000/-
क. स्वयंचलित अवजारे
रिपर कम बाइन्डर (3 व्हील) - 140000/-
रिपर कम बाइन्डर (4 व्हील) - 200000/-
रीपर - 60000/-
पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड ) - 20000/-
पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 बीएचपी इंजीन ऑपरेटेड) - 30000/-
पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) - 50000/-
ड. ट्रॅक्टर (35 बीएचपी पेक्षा जास्त) चलितअवजारे
रोटाव्हेटर 5 फुट - 34000/-
रोटाव्हेटर 6 फुट - 35800/-
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी)- 80000/-
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त)- 200000/-
पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) - 16000/-
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 30000/-
कल्टीव्हेटर - 40000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम - 56000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम - 71600/-
पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम - 32000/-
पलटी नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम - 40000/-
ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर- 100000/-
विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 60000/-
कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -80000/-
Chaff cutter- ( operated by engine/electric motor below 3 hp and power Tiller, and tractor of below 20 hp)- 40 टक्के, 16000/- रु.
Manually operated chaff cutter (above 3 feet)- 40 टक्के, रु.5000/-.
Manually operated chaff cutter ( upto 3 feet)- 40 टक्के, रु.4000/-.
काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे यासाठी अनुदान-
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा-
मिनी दाल मिल- 60 टक्के,150000/-
मिनी राईस मिल- 60 टक्के,240000/-
पैकिंग मशीन- 60 टक्के 300000/-
सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर- 60 टक्के, 60000/-
सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर- 50 टक्के,100000/-
इतर लाभार्थी -
मिनी दाल मिल-50 टक्के, 125000/-
मिनी राईस मिल- 50 टक्के,200000/-
पैकिंग मशीन- 50 टक्के,240000/-
सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर-50 टक्के,50000/-
सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर- 40 टक्के,80000/-
अवजारे बँक साठी अनुदान आहे का?
होय. कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी 40 टक्के कमाल 24 लाख रु.अनुदान आहे. यामध्ये 10 लाख पासून 60 लाख पर्यंत औजारे खरेदी करता येतील.
यासाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी,कृषी विज्ञान केंद्र यांना हे अनुदान दिले जाते.
रु. 25 लाखावरील खरेदीसाठी बँक कर्ज घेणे बंधनकारक आहे. अनुदान क्रेडिट लिंकड बैक एन्डेड़ स्वरुपात बँकेच्या कर्ज खात्यावर जमा केले जाईल. कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी 4 वर्षापेक्षा कमी नसावा. अनुदानावर मिळणारी औजारे पुढील किमान 6 वर्षे हस्तांतर/पुनर्वीक्री/गहाण ठेवता येणार नाहीत.
कृषी औजार बँके ची सेवा पुरवण्याची क्षमता किमान 10 हेक्टर प्रती दिवस आणि किमान 300 हेक्टर प्रती हंगाम असणे बंधनकारक आहे.
सुलाई शासकीय योजना व नोकरी मागर्दर्शन Whatsapp ग्रुप खालील लिंक
१० वर्ष जुने आधार upate करणे आवश्यक
सर्व आधार कार्ड धारकांना सुचित करण्यात येते आहे की ज्यांचे आधार कार्ड 2015 च्या आधी बनविले आहे, अश्या आधार कार्डधारक यांनी आपल्या आधार मध्ये POI (proof of identity)ओळखेचा पुरावा व POA (Proof of Address)पत्ता पुरावा चे ओंरिजनल कागदपत्रे अपलोड करायचे आवश्यक आहे, तरी सर्व आधार कार्ड धारक यांनी लवकरात लवकर कागदपत्रे करावेत.
१० वर्ष जुने आधार कार्ड अपडेट करणे चालू झाले आहे. update करण्यासाठी मतदान कार्ड बँक खाते पुस्तकसोमवार, २३ जानेवारी, २०२३
नाविन्यपूर्ण योजना गाई म्हशी, शेळी मेंढी, कुक्कुट पालन लाभार्थ्याची अनु.जाती व जमाती यांना ७५ टकके सवलत आहे व बाकी सर्वांना ५० % टक्के सवलत आहे
सर्व पशुपालक बंधूंना कळविण्यात येते की पशुंसवर्धन विभाग यांचे कडून नाविन्य पुर्ण योजना चालू झालेली आहे ज्या मध्ये 2 दुधाळ जनावरे (गाय किंवा म्हैस) , १०००पक्षी कुक्कट योजना, तसेच १० शेळ्या व एक बोकड योजना चालू झालेली आहे त्यासाठी अधिक महिती साठी ऑलाइनवरील https://ah.mahabms.com या साईट वर आपली माहिती सह अर्जं करावयाचा आहे त्यांची मुदत दिनांक ९/११/२०२३ पासुन ८/१२/२०२३ पर्यंत आहे ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी वरील ऑन लाइन अर्ज भरून द्यायचा आहे त्यासाठी अनु.जाती व जमाती यांना ७५ टकके सवलत आहे व बाकी सर्वांना ५० % टक्के सवलत आहे
2 गाई 2 म्हशी
10 शेळी 1 बोकड
1000 कोंबड्या
ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे अशा लाभार्थ्यांना मोबाईल वरती मेसेज आला आहे लाभार्थ्यांनी कागदपत्र अपलोड साठी संपर्क साधा सुलाई कॉम्पुटर बाम्हणे
कागदपत्र अपलोड करणे सुरु
जिल्हास्तरीय योजना - शेळी / मेंढी गट वाटप करणे या योजनेतील कागदपत्र पडताळणीसाठी आपली निवड झालेली आहे. कागदपत्रे विहित वेळेमध्ये अपलोड करावीत.
EVDTEC
जिल्हास्तरीय योजना - दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे या योजनेतील कागदपत्र पडताळणीसाठी आपली निवड झालेली आहे. कागदपत्रे विहित वेळेमध्ये अपलोड करावीत.
EVDTEC
आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) रेशन कार्ड
3) बँक पासबुक
4) जातीचा दाखला
5) घराचा उतारा किंवा जमिनीचा उतारा
6) अपत्य दाखला
7) रहिवाशी दाखला
8) अपंग असल्यास अपंगाचा दाखला
9) शैक्षणिक कागदपत्रे
10) प्रशिक्षण घेतला असल्यास प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
रविवार, २२ जानेवारी, २०२३
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
शेतकऱ्यांना रु.६०००/- प्रति वर्ष
आवश्यक माहिती पात्रता : लागवडीखालील शेत जमीन असणारे शेतकरी कुटुंब लाभ : पात्र शेतकरी कुटुंबास रु.२०००/- प्रति हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात एकूण रु. ६००० प्रतिवर्ष दिले जाईल.
अपात्र कोण असेल :
दहाहजार किंवा त्यापेक्षा जास्त निवृत्ती वेतन घेणारे कर्मचारी, डॉक्टर, वकील, अभियंता, सीए, आर्कीटेक मागील वर्षी आयकर भरलेल्या व्यक्ती, शासकीय कर्मचारी, संवैधानिक पद धारण करणारे / केलेले आजी किंवा माजी व्यक्ती आवश्यक कागदपत्रे : १) आधार कार्ड २) बँक पासबुक ३) सातबारा
PM किसान E kyc खालील लिक वर जा
https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx
तुमच्या PM किसान खात्या विषयी माहितीसाठी खालील लिंकवर जा
https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx
सुलाई शासकीय योजना व नोकरीं विषयक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/FRxJeOEEy3r2bCSCHDiI5R
आर.टी.ई.२५ % ऑनलाईन दि. 28 फेब्रुवारीपर्यंत RTE चे फॉर्म भरता येणार आहे
सर्व पालकांना
महत्वाची सुचना RTE २५% प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे, तरी त्यासाठी
आवश्यक असलेले कागदपत्रे तयार करून घ्यावेत.
आवश्यक
कागदपत्रे
1. पत्त्याचा पुरावा
2. जन्मतारीख प्रमाणपत्र
3. आधार कार्ड
4. फोटो
5. जात प्रमाणपत्र
6. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
7. अपंगत्व प्रमाणपत्र
ज्युनिअर केजी –
- वयोमर्यादा – 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018
- 31 डिसेंबर 2022 रोजीचे वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवस
सिनिअर केजी –
- वयोमर्यादा- 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017
- 31 डिसेंबर 2022 रोजीचे वय – 6 वर्ष 5 महिने 30 दिवस
पहिली
- वयोमर्यादा- 1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2016
- 31 डिसेंबर 2022 रोजीचे वय -7 वर्ष 5 महिने 30 दिवस
सुलाई शासकीय योजना व नोकरी मागर्दर्शन Whatsapp ग्रुप खालील लिंक
पालकांकरीता सूचना (२०२२-२३)
- १) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.
- २) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.
- ३) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.
- ४) १ कि.मी, १ ते ३ कि.मी आणि ३ कि.मी पेक्षा जास्त अंतरावर शाळा निवडत असताना किमान १० च शाळा निवडाव्यात.
- ५) ३ कि.मी पेक्षा शाळा निवडली आणि बालकाला लॉटरी लागली तर शाळेत जाण्या येण्याचा खर्च पालकांना करावा लागेल याची नोंद घ्यावी.
- ६) अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
- ७) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
- ८) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
- ९) अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
- १०) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
- ११) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .
- १२) RTE २५ % प्रवेश २०२२-२०२३ या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत १० मार्च २०२२ पर्यंत राहील.
- १३) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
- १४) सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .
- १५) सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
- १६) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.
शनिवार, २१ जानेवारी, २०२३
ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 56 कोटी रुपयाचा निधीचा नवीन जीआर आला
ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 56 कोटी रुपयाचा निधीचा नवीन जीआर आला
नवीन ट्रॅक्टर अर्ज
करून मिळेत
आवश्यक कागदपत्रे
१) आधार
कार्ड
२) बँक
पासबुक
३) ७/१२
ट्रॅक्टर अनुदान साठी अर्ज केलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व महिला शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाली आहे अशा शेतकऱ्यांना 56 कोटी वितरित करण्याबाबतचा GR
सुलाई शासकीय योजना व नोकरीं विषयक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 🙏🏻🙏🏻
पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती
पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...
-
पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...
-
धुळे जिल्हा परिषद भरती 352 जागा आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कं...
-
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेचा उद्देश काय आहे? या योजनेसंबंधी असं म्हटलं जातंय की, गुरु-शिष्य परंपरेला चालना देणे आणि कारागिरांच्य...
-
लेक लाडकी योजना, GR आला - मुलींना मिळणार १ लाख १ हजार रू. कागदपत्रे लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट आर्थिक दुर्बल मुलींना बळकट करण्यासाठी. गरीब क...
-
पॅन कार्ड (Permanent Account Number) हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे, जो भारतातील करदात्यांसाठी एकमेव ओळख क्रमांक म्हणून काम करतो. १९७२ पासून ...
-
६०० रुपयात मिळणार १ ब्रास वाळू (sand) आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड एक पासपोर्ट फोटो मोबाईल क्रमांक ओटीपी साठी वाळू उ...
-
पीक विम्याची तक्रार कुठे व कशी नोंदवाल?, ‘ही’ आहे तक्रार निवारणाची पध्दत तक्रार करण्यापूर्वी शेतकऱ्यांना आपल्या पातळीवरील पुढील मुद्दे तपासा...
-
नमस्कार शेतकरी बंधूंनो आता पेरणीचे दिवस जवळ आले आहेत. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला शासकीय अनुदानावर बियाणे हवे असेल तर लगेच ऑनलाईन अ...
-
🔗🔗🔗🔗🔗 महाईग्राम अॅप लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=com.gov2egov.citizenforum वरील- लिंक वरुन MAHAEGRAM CITIZE...
-
महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5793 मेगा भरती एकुण जागा – 5793 जागा (निवड यादी – 4629 जागा) (प्रतिक्षा यादी – 1164 जागा) पदाचे नाव व तप...






1024_1.jpg)
1024_2.jpg)
1024_3.jpg)
1024_4.jpg)
.jpeg)






.jpg)

