सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती

 

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती



Total: 4497 जागा

 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)

04

2

निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब)

19

3

कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)

14

4

वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)

05

5

आरेखक (गट-क)

25

6

सहाय्यक आरेखक (गट-क)

60

7

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)

1528

8

प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क)

35

9

अनुरेखक (गट-क)

284

10

दफ्दर कारकुन (गट-क)

430

11

मोजणीदार (गट-क)

758

12

कालवा निरीक्षक (गट-क)

1189

13

सहाय्यक भांडारपाल (गट-क)

138

14

कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क)

08

Total

4497

शैक्षणिक पात्रता: 

1.      पद क्र.1: 60% गुणांसह भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी

2.      पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

3.      पद क्र.3: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी

4.      पद क्र.4: भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा

5.      पद क्र.5: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा+03 वर्षे अनुभव

6.      पद क्र.6: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा

7.      पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

8.      पद क्र.8: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र पदवी

9.      पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (आरेखक स्थापत्य) किंवा कलाशिक्षक डिप्लोमा

10. पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

11. पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

12. पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

14. पद क्र.14: (i) 12वी (भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/गणित/इंग्रजी) उत्तीर्ण (ii) ITI भूमापक (सर्वेक्षक)  (iii) कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य

वयाची अट: 24 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023



शनिवार, ४ नोव्हेंबर, २०२३

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या रब्बी हंगामात सहभागी व्हा; कृषी विभागाचे आवाहन




प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या रब्बी हंगामात सहभागी व्हा; कृषी विभागाचे आवाहन

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामासाठी 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.

रब्बी हंगाम 2023-24 मध्ये या योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) करिता 30 नोव्हेंबर, 2023, गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा करिता 15 डिसेंबर, 2023 व उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग पिकाकरिता 31 मार्च, 2024 अशी आहे. त्यासाठी पीएमएफबीवाय (PMFBY) ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे .

आता मिळणार फक्त १ रुपया मध्ये पिक विमा योजना.तुमच्या गावात CSC केंद्रात पिक योजनेचा फॉर्म भरण्यास सुरवात झाली आहे. तरी आपण सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा. केवळ शेतकऱ्यांना १₹ भरून पिक विमा योजनेचा लाभ घेण्याकरिता ” सर्व समावेशक पिक विमा योजना “ ही योजना राबविण्यात येत आहे.सदर योजना आधीसुचित क्षेत्रातील पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे खरीप व रब्बी हंगामी पिकांसाठी ही योजना राबवण्यास् सुरवात झाली आहे.

  • सहभाग प्रक्रिया :

पिक विमा पात्र शेतकरी : 
कर्जदार. बिगर कर्जदार शेतकरी.
भाडेपट्टीवर शेती करणारे शेतकरी .
तसेच सर्व शेतकरी.

कर्जदार शेतकरी :
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी ऐच्छिक असतील किंवा अधिसूचित पिकाचा विमा करायचा नसेल तर त्यांनी योजनेच्या अंतिम दिनाकाच्या ७ दिवस आधी संबधित बँक शाखेत विहित नमुन्यात घोषणापत्र भरून देणे आवश्यक, अन्यथा आधीसुचित पिकांचा विमा बँके मार्फत करण्यात येईल.

  1. बिगर कर्जदार शेतकरी:
    बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव भरून देण्यासाठी लागणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे:
  • ७/१२ उतारा
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पेरणी घोषणा पत्र व
  • विम हप्त्याची रक्कम ज्या बँकेत आहे त्या बँक शाखेत अंतिम मुदतीपूर्वी जमा करावी.

     2. भाडेपट्टीवर शेती करणारे शेतकरी:
भाडेपट्टी कराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्याने विमा करतेवेळी जी भाडेपट्टी करार( Registered Agreement )नोंदणी केली आहे,ती करार नोंदणी अपलोड करने बंधन कारक आहे.

विमा करतेवेळेस या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अर्जदार शेतकऱ्याने स्थानिक, नैसर्गिक आपत्ती, ( गारपीट , चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे , आलेला पाऊस बिगर मोसमी पाऊस, या बाबी अंतर्गत सुखवणीसाठी शेतात पसरून ठेवलेला अनुसूचित पिकांचे काढणीपसरून ठेवलेला अनुसूचित पिकांचे काढणीनंतर १४ दिवसापर्यंत झालेल्या नुकसानीची पूर्व सूचना नुकसानीच्या 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप /कंपनीचा टोल फ्री क्रमांक /बँक संबंधित बँक /कृषी विभाग यांना द्यावी. ही योजना फक्त अधिसूचित क्षेत्रातील आधिसूचित पिकांनाच लागू केली जाईल.
प्रामुख्याने हि बाब शेतकरी बांधवांनो लक्षात घ्यावी.
पिक विमा या योजनेतून अधिसूचित क्षेत्रात पीक कापणी द्वारे होणारे ,आणि पिकांची सरासरी उत्पन्नाशी तुलना करून या गोष्टीनुसार योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार् नुकसान भरपाई निश्चित करता येते.

पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती

  पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती   भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...