शेतकऱ्यांना रु.६०००/- प्रति वर्ष
आवश्यक माहिती पात्रता : लागवडीखालील शेत जमीन असणारे शेतकरी कुटुंब लाभ : पात्र शेतकरी कुटुंबास रु.२०००/- प्रति हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात एकूण रु. ६००० प्रतिवर्ष दिले जाईल.
अपात्र कोण असेल :
दहाहजार किंवा त्यापेक्षा जास्त निवृत्ती वेतन घेणारे कर्मचारी, डॉक्टर, वकील, अभियंता, सीए, आर्कीटेक मागील वर्षी आयकर भरलेल्या व्यक्ती, शासकीय कर्मचारी, संवैधानिक पद धारण करणारे / केलेले आजी किंवा माजी व्यक्ती आवश्यक कागदपत्रे : १) आधार कार्ड २) बँक पासबुक ३) सातबारा
PM किसान E kyc खालील लिक वर जा
https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx
तुमच्या PM किसान खात्या विषयी माहितीसाठी खालील लिंकवर जा
https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx

२ टिप्पण्या:
अतिशय उपयोगी माहिती धन्यवाद
धन्यवाद
टिप्पणी पोस्ट करा