हरभरा ज्वारी गहू भुइमुंग अनुदानित बियाणे अर्ज सुरु
बियाणे या घटकासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
१) आधार कार्ड
२) बँक पासबुक
३) अनुसूचित जाती जमाती
लाभार्थीसाठी जात प्रमाणपत्र
४) ७/१२ प्रमाणपत्र
५) ८अ प्रमाणपत्र
तुम्ही बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
शेतीसाठी लागणाऱ्या बियाण्यांच्या व खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे. अशावेळी जर तुम्ही शासकीय अनुदानावर बियाणे खरेदी केले तर नक्कीच तुमच्या खर्चाची बचत होऊ शकते
बियाणे अनुदान योजना- अनुदान, मर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, निवड प्रक्रिया
- अनुदान- सर्व बियाण्यांसाठी 50% अनुदान
- मर्यादा- 2 हेक्टर पर्यंत मुदत दिली आहे.
- अंतिम तारीख Last Date – 31 May 2023
- निवड प्रक्रिया- शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने
बियाणे अनुदान योजना पात्रता
1) केंद्र शासनाने पीकनिहाय निवडलेले जिल्हे खालीलप्रमाणे,
- राअसुअ भात – नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे)
- राअसुअ गहू – सोलापूर, बीड, नागपूर (३ जिल्हे)
- राअसुअ कडधान्य – सर्व जिल्हे
- राअसुअ भरडधान्य – (मका) सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे).
- राअसुअ पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) – ज्वारी, बाजरी, रागी (एकूण २६ जिल्हे) Biyane Anudan Yojan
– वरील नमूद केलेल्या जिल्ह्यात हरभरा बियाण्यांसाठी 10 वर्षांआतील वाणास रु. 25/ प्रति किलो 10 वर्षांवरील वाणास प्रति रु. 12 किलो.
.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा